सकाळ न्यूज नेटवर्क
Tags: new delhi, snn, banjara
नवी दिल्ली - प्रलंबित मागण्यांसंदर्भात लढण्यासाठी बंजारा समाजाने राष्ट्रीय पातळीवर "अखिल भारतीय बंजारा महासंग्राम संघटन' नावाची संस्था स्थापन केली आहे.
दिल्लीत आज झालेल्या एका बैठकीत संघटनेची स्थापना झाली. अध्यक्षपदी आंध्र प्रदेशातील माजी मंत्री व केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष रवींद्र नाईक धारावत यांची, तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुधाकर मुडे यांची निवड करण्यात आली. संघटनेची उर्वरित कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष- रवी राठोड (तमिळनाडू), मुख्य सचिव- अमरसिंह नाईक (उत्तराखंड), संतोष नाईक राठोड (उत्तर प्रदेश), खजिनदार- नरेंद्र नाईक मेघावत

No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.